पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुम्हाला माहित आहे का ? दिवाळीत किल्ला का करतात ?

इमेज
कधीपासून हि प्रथा सुरु झाली आहे? कदाचित मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे माहित नाहीत. लहानपणी किल्ला करताना हे सारे प्रश्न पडायचे. पण उत्तर मात्र मोठे होताना सापडलं. यामागच शास्त्र , कारण बाकीच्यांसाठी काय आहेत मला माहित नाही पण माझ्यासाठी मात्र या प्रश्नाचे एकच उत्तर आहे आणि या प्रश्नाच उत्तर विचार करायला लावतच. फार पूर्वीपासून दिवाळी साजरी केली जाते भारतात पण दिवाळी या शब्दाला खरा अर्थ स्वराज्यात प्राप्त झाला. सण साजरे करायचे तर परिस्थिती तशी लागते. जेव्हा आपला भारत, आपला महाराष्ट्र गुलामगिरीत जगत होता , सुराज्य हे फक्त स्वप्न बनून राहिले होते तिथे कसले आले सण आणि कसला उत्साह.हा उत्साह , विश्वास देण्याच काम केल स्वराज्याने. शिवछत्रपतींनी उभ्या केलेल्या स्वराज्यात स्वातंत्र्य होत. लोकांना सुरक्षितता होती आणि शोषण थांबल होत लोक खरोखर सुराज्य , रयतेच राज्य स्वप्नाच्या जगातून प्रत्यक्षात उतरलेलं बघत होते. त्यानंतरच दिवाळीला खरा अर्थ प्राप्त झाला. स्वाभिमान जागृत झालेली मानस आता गुलामीतून बाहेर येत होती. हे सर्व पाहायला मिळत होते स्वराज्याच , घरच रक्षण करणाऱ्या गड किल्ल्यांमुळ...

राजकीय माहिती

मूळ नाव: कुपवाड (कुपवाड) तालुक्याचे नाव: मिरज जिल्हा: सांगली राज्यः महाराष्ट्र देश: भारत क्षेत्रः पश्चिम महाराष्ट्र विभाग: पुणे भाषा: मराठी आणि कन्नड टाइम झोन: आयएसटी +5: 30) उंची / उंची: 554 मीटर. वरील सील पातळी दूरध्वनी क्रमांक / कोड कोडः 0233 विधानसभा मतदारसंघ:  सांगली विधानसभा मतदारसंघ: आमदार धनंजय उर्फ ​​सुधीर दादा हरि गाडगीळ मिरज विधानसभा मतदारसंघ: आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे सांगली लोकसभा मतदारसंघ: खासदार संजयकाका पाटील पिन कोड: 416436 पोस्ट ऑफिसचे नाव: कुपवाड एमआयडीसी क्षेत्र